Category: महत्वाच्या बातम्या

जिल्हा रुग्णालयात “मासिक पाळी स्वच्छता दिवस” साजरा

नांदेड:- जिल्हा रुग्णालय येथे “मासिक पाळी स्वच्छता दिवस” आज साजरा करण्यात आला. यावेळी मासिकपाळी संदर्भात समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी माहिती देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, अतिरिक्त…

लग्नासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू

हदगाव (प्रतिनिधी)-नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी मुरूम नेल्यामुळे तयार झालेल्या खदानीत नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचले. या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या निखिल वाढवे (15) रा. गारगव्हाण व संघर्ष पडघणे (16)…

नांदेड जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले

नांदेड – जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलन ही चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही…

डाक कार्यालयात दोन महिलांमध्ये हाणामारी

नांदेड(प्रतिनिधी)-आधार अपडेट करण्यासाठी डाक कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे दोन महिलांची हाणामारी झाल्याची घटना आज घडली. नांदेड प्रशासनाकडे 87 किट पाठविण्यात आले आहेत. मग अशी गर्दी एकत्र का होत आहे. याचे नियोजन…

पोलीस उपनिरीक्षक भगवान सावंत आणि पोलीस अंमलदार बोईनवाड यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस उप निरीक्षक भगवान सावंत यांचे अपघाती निधन झाले आहे. रात्री ८.३० वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार गोविंद काळबा बोईनवाड यांचे निधन झाले…

पत्रकारांचा लिपीक महिलेला त्रास

अर्धापूर (प्रतिनिधी)-येथील पंचायत समिती अंतर्गत असणारे महिला व बाल कल्याण विभागात कार्यरत महिला लिपीकाला पत्रकार कार्यालयाचे दार उघडे असतांना ते दार बंद करून त्याचे फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून त्रास देत…

राष्ट्रीय खेळाडूंना मिळणार नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या शालेय व क्रिडा शिक्षण विभागाने राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय आणि निम शासकीय तसेच इतर नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयावर विभागाचे उपसचिव…

50 हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला जनतेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीची 50 हजार रुपयांची पिशवी चोरून नेणाऱ्या चोरट्याला जनतेने पकडून पोलीसांच्या स्वाधीन केल्याची घटना हिमायतनगर येथे 28 मे रोजी दुपारी घडली आहे. वारंग टाकळी ता.हिमायतनगर येथील रामदास उत्तमराव हनवते…

लोहा येथे 2 लाख 86 हजार रुपये रक्कमेसह एटीएम मशीन चोरून नेले

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील पालम रस्त्यावर असलेले इंडिया वन पेमेंट कंपनीचे एटीएम चोरून चोरट्यांनी चुना लावला आहे. त्यामध्ये रक्कम 2 लाख 86 हजार 800 रुपये होती. तसेच चोरून नेलेली एटीएम मशीन 2…

निविदेचे जास्त 3 हजार कोटी रुपये एकनाथ शिंदे शेत विकून देणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाची फटकार

नांदेडमध्ये बोलतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते ऑपरेशन सिंदूरनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना गळ्याला लावले असते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, अत्यंत पारदर्शकपणे नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात आम्ही…

error: Content is protected !!