नांदेड महत्वाच्या बातम्या सुंदरबाई जळबाजी सोनसळे यांचे निधन June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड-येथील नागसेननगर येथील रहिवासी सुंदरबाई जळबाजी सोनसळे वय (69) यांचे आज दि. 4 जून रोजी रात्री दहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. 5 जून 2025 रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे 6 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शुक्रवार 6 जून 2025…
नांदेड महत्वाच्या बातम्या शाश्वत शेतीसाठी जैविक संसाधनांचे महत्व विकसित कृषि संकल्प अभियानाचा आज सातवा दिवस June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड – शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी आणि जैविक शेतीला चालना देण्यासाठी विकसित कृषि संकल्प अभियान यशस्वीपणे सातव्या दिवशी पोहोचले. या उपक्रमाद्वारे शाश्वत शेतीसाठी जैविक संसाधनांचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे, अशी माहिती…
महत्वाच्या बातम्या शिक्षण सारथीमार्फत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी June 4, 2025 Kanthak Suryatal महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून ;जागतिक स्तरावर उच्च शिक्षणासाठी जाता येणार नांदेड :- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत…
महत्वाच्या बातम्या शिक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे…
नांदेड महत्वाच्या बातम्या जवळपास 1 कोटींची फसवणूक करणाऱ्या दोन भावांना पाच दिवस पोलीस कोठडी June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-349 लोकांची अर्थात ठेवीदारांची 96 लाख 70 हजार 195 रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भावांना 8 महिन्यानंतर अटक करण्यात आली. या दोघांना दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी 9 जून 2025 पर्यंत…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र दरोड्यातील सोने नांदेडमध्ये खरेदी करणारा सोनार आणि त्याला विकणारा व्यक्ती दोन्ही पोलीसांच्या ताब्यात June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दरोडा प्रकरणातील सोने नांदेडला विकल्याच्या कारणावरून छत्रपती संभाजीनगरच्या पोलीसांनी इतवारा पोलीसांच्या मदतीसह सराफा भागातून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपुर्वी छत्रपती…
नांदेड महत्वाच्या बातम्या 16 हजारांची लाच घेणाऱ्या दोन महिला तलाठी पोलीस कोठडीत June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शेत सर्व्हे नंबर 16 मधील 2 हेक्टर 79 आर हे वडीलोपार्जित शेतीमधील 1 हेक्टर 39 आर शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोन तलाठी महिला नांदेड येथील…
क्राईम महत्वाच्या बातम्या हदगाव तालुक्यातील वडगाव येथे घरफोडून 1 लाख 70 हजारांची चोरी; धर्माबादमधील आंध्र बसस्थानकात 60 वर्षीय महिलेचे गंठण बळजबरी चोरले June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वडगाव ता.हदगाव येथील एक घर चाबीने उघडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच धर्माबादमधील आंध्र बसस्थानक येथे बसमध्ये प्रवेश करतांना 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हंबर्डेवर पोलिसांचा गोळीबार June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मकोका कायद्याअंतर्गत तुरूंगात असणाऱ्या प्रभाकर हंबर्डे या गुन्हेगाराला मंगळवारी पोलीसांनी गोळीबार करून ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर या ंनी दिली. गोळीबार घडल्यानंतर पोलीस…