Category: महत्वाच्या बातम्या

26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शंखनाद सभा-खा.अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)- भारताचे गृहमंत्री अमित शाह हे नागपूर-नांदेड अशा तिन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून 26 मे रोजी दुपारी नवा मोंढा येथे त्यांची शंखनाद ही सभा होईल. सैन्याच्या शौर्यासाठी हा शंखनाद…

भारतीय जनता पार्टीच्या व्यभीचार नेत्यांवर गुन्हे दाखल

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी गरम सिंदुर वाहत आहे. ते आई भारतीचे पुत्र असून देशाला कोठेच झुकू देणार नाहीत. पण त्यांच्याच पक्षाचे नेते मात्र वाकून वाकून त्यांना ठोसे…

वफा बोर्डा कायद्नायाची सुनावणी पूर्ण झाली निकाल सुरक्षित

नवीन वफ्फ कायद्याची सुनावणी आता पूर्ण झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे. वेगवेगळ्या कारणांनी अनेक अडचणीच्या घटना वफ्फ कायद्याच्या वेळेत घडल्या. अनेक टीपा न्यायालयांनी घेतल्या. उपराष्ट्रपती धनकड आणि…

उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध

नांदेड :- अतिमहत्वाचे व्यक्ती यांच्या नांदेड जिल्हा दौरा अनुषंगाने नियोजित सभा, भेटी व कार्यक्रम शांततेत पार पडावे, सदर काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीकोनातून महाराणा प्रतापसिंह चौक-वसंतराव नाईक…

नैसर्गिक आपत्ती संदर्भात यंत्रणा व जनतेनी खबरदारी घ्यावी : जिल्हा प्रशासन

नांदेड :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 23 मे 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 24 मे रोजी ऑरेंज (Orange) अलर्ट व 23, 25 व 27 मे हे तीन दिवस…

संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोन उडविणे व चित्रिकरण करण्यास प्रतिबंध

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन उडविणे व चित्रिकरण करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 25…

भारतात माजी राज्यपालाविरुध्द पहिले दोषारोपपत्र दाखल

जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांची 78 व्या वर्षात वाट लावण्याचा प्रकार सुरू झाला. त्यांच्याविरुध्द केंद्रीय अन्वेषण ब्युरो(सीबीआय) ने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या दोषारोपात 2 हजार 200…

हे संसद रत्न! मग उरलेले संसद गारगोटी आहेत काय?

2025 साठी निवडलेल्या संसद रत्नांचे हार्दिक अभिनंदन! लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आठ ते शंभर कोटीच्या वर खर्च केलेले लोक असतात. ते सर्वच खरे रत्न असतात. एरव्ही गारगोटीला एवढा खर्च करणे शक्य…

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने आपल्याच आमदाराची फोटो एडिट करून खा. राहुल गांधींचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला

भारताच्या संसदेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांचे चारित्र्य हनन करण्यासाठी वाईट उद्देश ठेवून भारतीय जनता पार्टीचे अधिकारीक प्रवक्ते अजय आलोक राहुल गांधींचा एक फोटो डिलीट केला. त्या फोटोतील…

शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत

नांदेड – चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य हे मृद…

error: Content is protected !!