Category: महत्वाच्या बातम्या

महिलेच्या कानातील बाली तोडली; महिलेच्या गळ्यातील चैन तोडली; बस वाहकाचे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-दशमेश हॉस्पीटलसमोर उभ्या असलेल्या एका 70 वर्षीय महिलेच्या कानातील बाली बळजबरी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. आनंद नगर ते व्हिआयपी रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी तोडून नेली आहे.…

प्रेमाच्या किंमतीवर ऑनर किलिंग – मुलगी आणि प्रियकराला विहिरीत फेकले!

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने पती नसलेल्या युवकासोबत संबंध ठेवले, हे समजल्यावर संतप्त झालेल्या वडिलांनी तिचा व तिच्या प्रियकराचा निर्घृण…

नांदेडला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करा; गणेश अण्णा तादलापूरकर यांची मागणी.

नांदेड- उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जाण्यासाठी मोठा वेळ लागत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी नांदेड शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे…

हनुमान अंतरिक्षात गेले असे सांगून? — विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नेत्यांचा असंवेदनशील खेळ

श्रद्धा विरुद्ध शास्त्र: राजकारणासाठी शिक्षणाचं बलिदान? भारतीय जनता पक्षाचे नेते आपली मुले विदेशात शिक्षणासाठी पाठवतात, तिथेच त्यांची नोकरीही लागते. परंतु हेच नेते भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अशा प्रकारचे ज्ञान देतात,…

गुरुद्वारा चौकातील निकामी पुल काढण्यासाठी खर्च होणार लाखो रुपये

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा चौकात तयार करण्यात आलेला 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा पादचारी पुल आता पाडून टाकण्यासाठी नवीन निविदा तयार होत आहे. या पुलापासून कोणालाच उपयोग नव्हता. गुरुद्वारा चौक येथे एक पादचारी…

नवऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेला त्रास देवून आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नायगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेचा नवरा अपघातात मरण पावल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तुझ्याचमुळे आमचा मुलगा मरण पावला असा आरोप तिच्यावर केल्यानंतर त्या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी जवळपास 16…

दोन अनोळखी महिलांनी एका महिलेची फसवणूक करून 58 हजारांचा ऐवज केला लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-दोन अनोळखी महिला मादाळी ता.कंधार येथे एका महिलेची फसवणूक करून तुमचे दागिणे आणि पितळी भांडी उजळून देतो म्हणून 58 हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेले आहेत. मादळी येथील अहमदाबी…

उपराष्ट्रपती निवडणूक : चंद्रबाबूंचा ट्विस्ट देशाच्या राजकारणाला धक्का देणार?

विरोधी पक्षांच्या वतीने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेले माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याविषयी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की चंद्रबाबू नायडू हे…

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास गतीमान; एसआयटी परभणीत दाखल

परभणी,(प्रतिनिधी)- सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर औरंगाबाद खंडपीठाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानंतर दिनांक १८ ऑगस्ट रोजी एसआयटीची अधिकृत स्थापना करण्यात आली. काल, रविवारी (२४…

हिंगोली पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट – पशुधन चोरी करून नांदेडमध्ये कापले जात असल्याचा पर्दाफाश

हिंगोली,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधन चोरी प्रकरणाचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आणि इतर संशयितांनी मिळून महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातही असे…

error: Content is protected !!