Category: महत्वाच्या बातम्या

राजीनाम्याच्या सावटाखाली दिल्ली – पंतप्रधानपदावरून राष्ट्रपती भवनाकडे वाटचाल?

एनडीएच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपले सर्व दौरे रद्द केले असून, ते सध्या ‘फुल फॉर्म’मध्ये आहेत. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले एक सूचक विधान आहे. “अभी तो…

आयटम बॉम्ब’चा अर्थ – राहुल गांधींनी उघडलेली मतदार यादीतील भयावह वास्तव

आज राहुल गांधी यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे केवळ विनोद नव्हता, तर ती एक प्रकारे लोकशाहीवरील हल्ल्याचीच घोषणा होती. त्यांनी “आयटम बॉम्ब” फोडला असून, त्यावर निवडणूक आयोगाने गंभीरपणे उत्तर द्यायला…

अंगणवाडी बाल विकास प्रकल्प अधिकारी अडकला 25 हजारांच्या लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-वर्ग-1 मधील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प हिंगोली येथील विशाल बजरंगसिंह चव्हाण यांनी उर्वरित लाचेच्या रक्कमेतील 25 हजार रुपये स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे. मार्च 2025…

दलितवस्ती कामाच्या निधीचा इतर वस्त्यांमध्ये दुरूपयो; चौकशी समिती स्थापन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत इंदिरानगर येथील सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम स्थळ बदलून सुरू असल्याबाबत चौकशी करण्यासाठी समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दोन सदस्य समितीची स्थापना केली आहे. या…

अर्थव्यवस्थेची भूकंपरेषा – ५०% टॅरिफचा विनाशकारी प्रभाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात उपाययोजना करण्याचे संकेत पूर्वीच दिले होते. सुरुवातीला त्यांनी २५% टॅरिफ जाहीर केले आणि काल ते वाढवून ५०% केले. त्याचबरोबर भारतावर दंडही आकारण्यात आला आहे.…

केशव नवरे यांना पितृशोक 

नांदेड –शहरातील डॉ. आंबेडकर नगर ,जुने फायर स्टेशन परिसरातील ज्येष्ठ उपासक संभाजी किशन नवरे(62) यांचे अल्पशा आजाराने आज दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा…

मोदींच्या ‘ही तर फक्त सुरुवात आहे’ विधानामुळे चर्चेला उधाण; पुढील पंतप्रधान अमित शहा?

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष कौतुक करताना, त्यांना “सर्वोत्तम कार्य करणारे आणि सर्वात लांब काळ देशाची सेवा…

राणी सावरगाव येथे संगीतमय गुरुपौर्णिमा साजरी

नांदेड – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सावरगाव येथील संगीत विभाग व गजानन संगीत विद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ महोत्सव व गुरु पौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात…

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

*हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना* नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 06 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 13:11 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 06 ते 09 ऑगस्ट 2025 या चार…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन

नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दुपारी श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण,आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित…

error: Content is protected !!