नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाच्या कार्यक्रमात गुरुद्वारा सदस्यांऐवजी 13 गुरुद्वारा कर्मचाऱ्यांची नावे-सरदार राजेंद्रसिंघ शाहु October 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिंद-की-चादर श्री गुरु तेगबहाद्दुरसाहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या कार्यशाळेसाठी गुरुद्वारा सदस्यांची नावे मागवली असतांना नांदेडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन संत आणि 13 गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी अशी…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण काँग्रेसमध्ये भूकंप! राहुल गांधींच्या आदेशावर कृष्णा अल्लावरू ‘आऊट’ — आता बिहारची जबाबदारी मनीष शर्मा यांच्याकडे! October 24, 2025 Kanthak Suryatal बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी हालचाल झाली आहे. काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू यांना पदावरून दूर करण्यात आले असून, त्यांच्या जागी मनीष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण रेल्वेने लोकांना कोंबून नेलं, आणि रेल्वेमंत्री मात्र रीलमध्ये रमले! October 23, 2025 Kanthak Suryatal 12,000 गाड्या चालवल्या म्हणे… पण त्या जात कुठे आहेत? जनता अजून फलाटावरच! बिहारमध्ये छठ पूजेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी रेल्वेने काही गाड्या अधिकच्या सोडल्या, पण त्यातसुद्धा जागा मिळत नाही. लोक स्वतःला रेल्वेमध्ये…
क्राईम महत्वाच्या बातम्या पत्नीकडून पतीचा खून; भावांच्या मदतीने घडवला प्रकार – हदगाव शहर हादरले October 23, 2025 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी\)-हदगाव शहरातील खुदबई नगर भागात 21 ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. नेहमी त्रास देणाऱ्या नवऱ्याचा पत्नीने आपल्या भावांच्या मदतीने खून केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मुजाहिद…
क्राईम महत्वाच्या बातम्या लग्न समारंभात सोन्याचे गंठण चोरीला; हैदराबादहून नांदेडला आलेल्या महिलेला लाखो रुपयांचा फटका October 23, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड(प्रतिनिधी)-हैदराबादहून नांदेड येथे लग्न समारंभासाठी आलेल्या एका 61 वर्षीय महिलेला चोरीचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्या बॅगमधील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण (नेकलेस) अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण ममता बॅनर्जीचा जबरदस्त पलटवार! बिहारचा खेळ बंगालमध्ये होऊ देणार नाहीत October 23, 2025 Kanthak Suryatal सध्या बिहारच्या निवडणुकांची तापलेली हवा जोरात आहे. मात्र, मार्च 2020 मध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या बोले सो निहाल सत श्री अकालच्या जयघोषात हल्ला महल्ला संपन्न October 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सचखंड श्री हजुर साहिब येथून दिवाळीनंतरचा हल्ला महल्ला निघाला आणि सायंकाळी 6 वाजता महाविरचौकातून प्रतिकात्मक हल्ला करण्यात आला. पुढे ही मिरवणूक बाफना टी पाईंट येथून परत येवून गुरुद्वारा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी जनावरे कोंबून भरलेल्या तीन गाड्या पकडल्या; 36 लाखांचा मुद्देमाल जप्त October 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन आयचर वाहने पकडून त्यात कोंबून भरलेले जनावरे पकडली आहेत. गाड्या आणि जनावरे मिळून हा संपुर्ण मुद्देमाल 36 लाख 25 हजारांचा आहे. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘रुपेरी सोनसळा’ या पाडवा पहाट कार्यक्रमामधून मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास नांदेडकरांनी अनुभवला October 22, 2025 Kanthak Suryatal पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी पाडवा पहाट झंकारली नांदेड–मूकचित्रपटांच्या प्रारंभीच्या पडद्यापासून ते ‘दादा कोंडके’ यांच्या हास्यरसपूर्ण…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वरांची आतषबाजी आणि नृत्याचा झंकार : दिवाळी सांजने नांदेड उजळला” October 21, 2025 Kanthak Suryatal गोदावरी किनाऱ्यावरील सांस्कृतिक सूरमंचावर ‘दिवाळी पहाट’चा अद्भुत संगम नांदेड- गोदावरीच्या तीरावरच्या मंद वाऱ्यात, सूर आणि तालाच्या लहरींनी नांदेडकरांच्या मनात दिवाळीचा नवा उजेड फुलवला. जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका…