नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात चोरीचा सुळसुळाट : 24 तासांत ११ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास October 21, 2025 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी झालेल्या जबरी चोरी, घरफोडी आणि मंदिरातील चोरीच्या घटनांमुळे एकूण ₹,11,74,900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ…
नांदेड महत्वाच्या बातम्या “जनतेच्या हक्कांना न्यायाची जोड — पोलिसांचा ‘जनसंवाद दिन’ ठरला ऐतिहासिक” October 21, 2025 Kanthak Suryatale परभणी(प्रतिनिधी)- जनतेच्या मनातील तक्रारींना उत्तर देत न्यायाचा किरण पोहोचविण्यासाठी पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी ‘जनता संवाद व तक्रार निवारण दिन’ आयोजित केला. या दिवशी नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण गडकरींवर राजकीय कट रचला जातोय का?” — छबी सुधारण्यासाठी कोट्यवधींचा खेळ सुरू October 21, 2025 Kanthak Suryatale महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी यांनी एकदा पंतप्रधानांच्या खुर्चीकडे पाहिले आणि त्यानंतर त्यांच्या वाईट दिवसांची सुरूवात झाली. तरीही, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर चालत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिमा उजळण्याचा…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मतदान चोरीचा स्फोटक आरोप! भाजपच्या माजी आमदाराच्या घराजवळून ‘जळालेले पुरावे’ सापडले! October 20, 2025 Kanthak Suryatale सध्या बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्याआधी झालेल्या मतदार संशोधन (SRI) कार्यक्रमाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. मागील तीन दिवस बिहारमध्ये मुक्काम केलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की “आता मतदान…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडकरांची सुरेल पहाट!; पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने उजळली दिवाळी पहाटेची ‘संगीत अनुराधा’ October 20, 2025 Kanthak Suryatale बंदाघाटावर अविस्मरणीय सुरांचा महोत्सव नांदेड, : –गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये कैसे, नजर के सामने, हर करम…
क्राईम महत्वाच्या बातम्या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल — मुक्कामाबाद पोलिसांची कारवाई October 20, 2025 Kanthak Suryatale मुक्कामाबाद ( प्रतिनिधी)-बारा भाई तांडा, तालुका मुखेड (जि. नांदेड) येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेवर सतत होत असलेल्या मौखिक, मानसिक आणि कौटुंबिक छळाच्या सावटाखाली अखेर तिने…
नांदेड महत्वाच्या बातम्या मांडवीत गुटख्याचा गड कोसळला! लाखोंचा मुद्देमाल जप्त;मांडवी पोलिसांची धडक कारवाई October 20, 2025 Kanthak Suryatale मांडवी(प्रतिनिधी)— मांडवी तालुक्यात गुटखा माफियावर पोलिसांचा घणाघात झाला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा तब्बल ₹1,29,290 किमतीचा साठा मांडवी पोलिसांनी जप्त केला आहे. ð¸ छाप्याची धडाकेबाज…
क्राईम महत्वाच्या बातम्या पीरबुऱ्हान नगर मधील चोरी अखेर पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीने दाखल October 20, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी ) — पीरबुऱ्हान नगर इंदिरानगर गल्लीमध्ये चोरीचा थरार रंगला आहे. पीर बुरानगर येथील शेख अख्तर शेख हैदर आहे यांच्या घरातून तब्बल ₹3,58,739 किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या भक्ती, परंपरा आणि उत्साह! नांदेडमध्ये पार पडला भव्य ‘ तख्त स्नान’ सोहळा October 20, 2025 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- येथील सचखंड श्री हजूर साहीब येथे दरवर्षी पारंपरिकरित्या साजरा होणारा ‘तख्त स्नान’ सोहळा आज अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. “साथ संगत”, म्हणजेच सामान्य नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण “सुप्रीम कोर्ट की सरकार?” – मोदी सरकारच्या सांगण्यावर न्यायालयाचा ‘U-टर्न’! October 20, 2025 Kanthak Suryatale सुप्रीम कोर्टाने मान्य केलं — सरकार सांगतं, कोर्ट ऐकतं? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या सांगण्याप्रमाणेच चालते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याचा पुरावा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच जाहीर केलेल्या परिपत्रकातून…