महत्वाच्या बातम्याशिक्षण शनिवारवाड्यापासून धडकणार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा Kanthak SuryataleNovember 15, 2025November 15, 2025 नांदेड–माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करून देखील शिक्षण संचालकाने कायम दुर्लक्ष केले आहे.…
महत्वाच्या बातम्या जनादेश की जादूटोणा? बिहारने लोकशाहीचा लाल दिवा पेटवला Kanthak SuryataleNovember 15, 2025November 15, 2025 बिहार विधानसभा निवडणुकीभोवती गेल्या वर्षभरापासून घोंगावणाऱ्या चर्चांना अखेर निकालांच्या रूपाने पूर्णविराम मिळाला. पण या निकालांनी…
नांदेडमहत्वाच्या बातम्या काही वाळू माफीयांविरुध्द कार्यवाही करून शहाजी उमाप यांची उंची गाठणे अशक्य Kanthak SuryataleNovember 15, 2025November 15, 2025 नांदेड(प्रतिनिधी) -पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हजर नसतांना आम्ही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही हे दाखविण्याच्या फंद्यात…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र महाराष्ट्रातील एकमेव रसशाळा(औषधी निर्माण कारखाना) बंद होणार ? Kanthak SuryataleNovember 15, 2025November 15, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-1966 मध्ये नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळेची सुरूवात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते…
महत्वाच्या बातम्या रक्ताची हाक… आणि रक्ताचाच न्याय! बळीरामपूरात दणदणीत रक्तरंग;नांदेड ग्रामीण पोलिसांची विजेगतीतील कारवाई Kanthak SuryataleNovember 15, 2025November 15, 2025 नवीन नांदेड (प्रतिनिधी)- बळीरामपूर येथे काल रात्री सूडाच्या अंगारातून भयाण हत्याकांड उफाळले. राष्ट्रपाल तुकाराम कपाळे…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या कालावधीत वाढ Kanthak SuryataleNovember 15, 2025 छत्रपती संभाजीनगर – उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे १४ नोव्हेंबर,…
नांदेडमहत्वाच्या बातम्या उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र Kanthak SuryataleNovember 14, 2025 नांदेड- जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग व लाभाच्या विविध…
महत्वाच्या बातम्याशिक्षण जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा Kanthak SuryataleNovember 14, 2025 वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद नांदेड, : -जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे…
नांदेडमहत्वाच्या बातम्या दहावी परीक्षेचे अर्ज सादर करावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ Kanthak SuryataleNovember 14, 2025 नांदेड – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना…
नांदेडमहत्वाच्या बातम्या जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा Kanthak SuryataleNovember 14, 2025 नांदेड – नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक…