नांदेड महत्वाच्या बातम्या महानगरपालिका प्रभाग निवडणुकीत उमेदवार निता हिरावत यांचा नागरीकांना वचननामा January 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अर्ज परत घेण्याचा आजचाच दिवस आहे. पुढे उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होईल. तेंव्हा निवडणुकीतील उमेदवार जनतेसमोर येतील. परंतू प्रभाग…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रा. प्रल्हाद हिंगोले ‘प्रबोधन पर्व’ पुरस्काराने सन्मानित January 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड- येथील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रल्हाद हिंगोले यांना भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधन पर्व या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रेमदास घुले शासकीय सेवेतून सेवानिवृत्त January 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी तथा पंचशील स्वंयसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष प्रेमदास घुले हे वयोमानानुसार आज (बुधवार) दि.31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. प्रेमदास घुले हे जीवन प्राधिकरण कार्यालयात कार्यरत…
नांदेड महत्वाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन January 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड – ८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतिक असावे यासाठी सन १८८० मध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार शक्य -डॉ.मुजाहीद खान January 1, 2026 Kanthak Suryatal बळीरामपुर येथील आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड–शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथे नववर्षा निमित्त नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पीटलच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास शेकडो रूग्णांची तपासणी करण्यात आली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने December 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूतपाटी ते जांभरुनफाटा दरम्यानचा रस्ता येत्या 2 ते 4 जानेवारी पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी नांदेड ते हिंगोली…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर December 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्ह्यासाठी सन 2026 या वर्षाकरीता शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी पुढे नमुद यात्रा व सणाच्या दिवशी 3 स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. मंगळवार…
नांदेड महत्वाच्या बातम्या गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई December 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड- राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, साठवणूक व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याचे अनुषंगाने महसूल व वन विभागाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी परिपत्रक प्रसिध्द केले…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोह्यात खंडणी मागणी प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल December 31, 2025 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधी)-लोहा शहरात पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ डिसेंबर रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली असून, याबाबत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील सेवा निवृत्त सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार December 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून ३१ डिसेंबर रोजी आपला प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण करून सात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. यामध्ये दोन पोलीस उपनिरीक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, दोन सहाय्यक…