आता कुठे तिरंगा लक्षात राहतो ….सोयीनुसार सगळ्या पक्षात राहतो…
नांदेडमध्ये ज्ञानामृत व्याख्यानमाला; कवी रवींद्र केसकरांनी ठेवले सामाजिक वर्मावर बोट नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘जात्यापासून ते नात्यापर्यंत अशी बोलते कविता’…
