नांदेड 8 जुलैचा शहरातील प्रवास जनतेने पर्यायी मार्ग पाहुण करावा-श्रीकृष्ण कोकाटे July 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि. 8 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील काही रस्ते बंद करण्यात आले असून काही रस्ते पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांसाठी तयार…
नांदेड गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे…
नांदेड मनोज जरांगे पाटील 8 जुलै रोजी नांदेडमध्ये July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक…
नांदेड महत्वाच्या बातम्या बाचेगाव ता.धर्माबाद येथून 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाचेगाव ता.धर्माबाद येथून एक 19 वर्षीय विवाहिता 3 जुलैपासून गायब झाली आहे. या संदर्भाने धर्माबाद पोलीसांनी शोधपत्रिका जारी करून जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारी विवाहिता कोणास दिसल्यास…
नांदेड हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण;नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- हिंगोली येथील समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना घरात घुसून मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून तसेच या प्रकरणात सक्त कारवाई करण्याची मागणी नांदेड जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी…
नांदेड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य,…
नांदेड महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 व 8 वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस अंतिम मुदतवाढ July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदतवाढ 15 जुलै पर्यंत देण्यात आली…
नांदेड महिलांच्या योजना, कायदे आणि संरक्षण संदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील विद्यार्थीनीपासून ते गृहिणी पर्यंत, परितक्तापासून कामगार महिलांपर्यंत सर्वांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी…
नांदेड मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 जुलैपासून सुरू असलेल्या लोकस्वराज आंदोलन या पक्षाच्या आमरण उपोषणाची अजून कोणीच दखल घेतलेली नाही. लोकस्वराज्य पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण नको आहे. म्हणूनच मातंग समाजाच्यावतीने…
नांदेड नांदेड जिल्ह्यात जवळपास 12 पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांना नवीन ठिकाणी नियुक्त्या July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड जिल्ह्यातून दोन पोलीस निरिक्षक आठ सहाय्यक पोलीस निरिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून पोलीस महासंचालकांचे आदेश आणि त्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षकांचे आदेश यांना अनुसरून 4 जुलै रोजी दोन…