Category: नांदेड

माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे दुःखद निधन;उद्या अंत्ययात्रा

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गोविंद नगर येथील रहिवासी माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले आहे. अशोक सोनाळे हे भारतीय सैन्यात होते. आज दुपारच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने…

जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येणार- सीईओ मीनल करनवाल

स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या थीमअंतर्गत विशेष उपक्रमांचे आयोजन नांदेड,:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने १७ सप्टेंबर ते…

ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई

नांदेड :- जिल्‍हाधिकारी कार्यालय व शासकीय दवाखानाच्‍या भोवतालच्‍या 100 मिटर परिसरात ढोल, ताशा, डॉल्‍बी सिस्‍टीम इत्‍यादी कर्णकर्कश वाद्य वाजविण्‍यास तसेच सभेसाठी, भाषणासाठी व इतर प्रयोजनासाठी ध्‍वनीवर्धक, ध्‍वनीक्षेपक यांचा वापर हा…

बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावरील प्रशिक्षण संपन्न

नांदेड – प्रत्येक बालकाला सुरक्षितता मिळाली पाहिजे. बालकांच्या काळजी व संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या हेतूने नांदेड शहरामध्ये अर्पण फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने दिनांक 4 व 5 सप्टेंबर या कालावधीत…

होमगार्ड नोंदणीबाबत उमेदवारांना सूचना

नांदेड – नांदेड जिल्हयातील होमगार्ड अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आली…

स्थानिक गुन्हा शाखेने 35 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील पथकाने 8 सप्टेंबर रोजी देगलूर नाका परिसरातील एका ठिकाणी छापा टाकून 34 हजार 650 रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केला गुटखा जप्त करून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.…

पाराशर स्वामी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

नांदेड, (प्रतिनिधी)-पूर्णा येथील विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलचे मराठी विषयाचे सहशिक्षक पाराशर शंकरराव स्वामी यांना अविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया (एनजीओ) कोल्हापूर यांच्यातर्फे यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी…

कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेने वाचवला प्रवाशाचा प्राण

नांदेड:- नांदेड रेल्वे स्थानकावरील कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेमुळे पलॉटफॉर्म क्रमांक 1 वरील धाव पट्टी वरून निघालेल्या धावत्या जलदगती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नांत असताना सदरील प्रवाशाचा तोल ढासळला व प्लॉट…

कल्याणकर आणि गोरठेकरांसह सात जुगार खेळत होते अंदर-बाहर

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावडे रेसिडेन्सी तरोडा(खु) या हॉटेलमध्ये छापा मारून पोलीसंानी 22 हजार 590 रुपये रोख रक्कम आणि एक कार, एक ऍटो, पाच दुचाकी असा सर्व मिळून 10 लाख…

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध 

नांदेड- जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 7 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक, इतर कोणत्याही व्यक्तीस डॉल्बी सिस्टीम वापरात / चालविण्यास भारतीय सुरक्षा संहिता 2023 चे कलम…

error: Content is protected !!