Category: नांदेड

लोकसभेचे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ 

नांदेड -नांदेड लोकसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन सेना आणि मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक 4 नोव्हेंबर रोजी जेतवन मैदान फायर स्टेशन जवळ आंबेडकर नगर नांदेड येथे सायंकाळी…

पत्रकारांच्या सोयीसाठी निवडणुक काळात एसओपी तयार करू-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून उद्यापासून निवडणुक होईपर्यंत पोलीस आणि पत्रकार हे आप-आपल्या कामाच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला बोलावले आहे असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी…

बोले सो निहाल सत श्री अकालच्या गजरात हल्ला महल्ला संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)-आज दिवाळी सणानिमित्त सचखंड श्री हजुर साहिब येथून निघालेली हल्ला महल्ला मिरवणूक बोले सो निहाल सत श्री अकालच्या गजरात शहरातील महाविर चौकातून प्रतिकात्मक हल्ला करत पुढे निघाली. दिवाळी सणानिमित्त सचखंड…

सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न

नांदेड -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील 65 हजार शाळेंसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅडम…

पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली.

दिवाळी पहाट मधील दोन संस्कृती मिलनांचे प्रतिक दर्शविण्याचा जिल्हा प्रशासनाचा उपक्रम. नांदेड-नांदेड दिवाळी पहाट 2024 उपक्रमात, पटीयाला शाम चौरसीया घराण्याचे व गुरुमित्त संगीत परंपरे जगभर घेवून जाणारे, ख्यातनाम गायक श्री…

दिवाळी सणानिमित्ताने निवडणुक आयोगाने निर्गमित केले सुट्‌ट्यांचे नियोजन

नांदेड(प्रतिनिधी)- यंदाच्या विधान निवडणुकीदरम्यान आलेल्या दिवाळी या सणामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टया मिळणार नाहीत याचे नियोजन करतांना सहमुख्य निवडणुक अधिकारी तथा उपसचिव एम.आर.पारकर यांनी तयार केलेल्या नियोजनाचे आदेश महाराष्ट्र शासनाला…

यंदाची दिवाळी विना बंदोबस्ताची साजरी करा-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-यंदाच्या वर्षीची दिवाळी आपल्याला विनाबंदोबस्त साजरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि जीवनात आनंद आपणही घ्या आणि कुटूंबियांना सुध्दा द्या असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले.…

नांदेड एटीएस पथकात कार्यरत पोलीस निरिक्षक रमाकांत पांचाळ यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक

देशभरात 463 जणांना मिळालेला हा सन्मान ; महाराष्ट्रातील जवळपास 25 जणांचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)-देशाच्या गौरवासाठी, देशाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या देशभरातील अनेक सुरक्षा पथकांमध्ये कार्यरत 463 जणांना “केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’-2024 प्रदान…

स्थानिक गुन्हा शाखेेत तोंडी आदेशावरुन काम केले तरी वेतन काढता येते

नांदेड(प्रतिनिधी)-ऑगस्टमध्ये स्थानिक गुन्हा शाखेतून बदलीवर सोडण्यात आलेल्या तीन जणांचे वेतन काढतांना दोन जणांचे वेतन स्थानिक गुन्हा शाखेतून आणि एकाचे देगलूर पोलीस ठाण्यातून काढण्यात आले आहे. त्यानंतर मात्र ऑक्टोबरचे वेतन तीनही…

नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी मार्गे लातूर-पुणे  विशेष गाडी

नांदेड-दिवाळी आणि छट निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी लातूर-पुणे मार्गे चालविण्याचे ठरविले आहे. पुढील प्रमाणे – नांदेड–पनवेलविशेष गाडीची एक फेरी :गाडी क्रमांक…

error: Content is protected !!