Category: नांदेड

बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक नांदेड- जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, जनजागृती करणे आणि संबंधित समित्यांना सक्रिय ठेवणे यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले…

सहस्रकुंडच्या धबधब्यामध्ये सात जण अडकले; मच्छीमारच्या साह्याने सात जणांना वाचवण्यात यश

ईस्लापूर-परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा येथील मध्यभागी विदर्भातील उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील रहिवाशी असलेले सात जण अडकले असून या सातही जणांना बाहेर काढण्यात मच्छीमाराच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले आहे.…

दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा – जिल्हाधिकारी 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आढावा नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : प्रत्येक कार्यालयात दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आतापर्यत कार्यालयास दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे…

राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्षपदी नांदेडचे विक्रांत खेडकर यांची निवड 

राज्यात बॉक्सिंगला चांगले दिवस येण्याची चिन्हे नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण…

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड – नांदेड जिल्ह्यात 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली…

यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन 

नांदेड : आंबेडकर चळवतील ज्येष्ठ नेते भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निरंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले…

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी;शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत

नांदेड – नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, महालिंगी मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प, 1…

संगणापूर हॉल्टवर अचानक बस रेड आणि अंबूश तिकीट तपासणी करून विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री एन. सुब्बा राव यांच्या देखरेखीखाली आणि नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले आणि नांदेड विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय…

आत्मनिर्भर नारी – अपने हुनर को पहचानिए, आत्मनिर्भर बनें!

नांदेड (प्रतिनिधी)​- माता गुर्जरी सेवाभावी संस्था यांच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक अनोखा उपक्रम “आत्मनिर्भर नारी” — आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना त्यांच्या अंगभूत कौशल्यांची ओळख करून देत…

दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी, देखरेख व नूतनीकरणासाठी कार्यप्रणाली विहीत

संस्थानी वैध नोंदणी प्रमाणपत्रासाठी 28 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत नांदेड- जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि नागरी समाज संघटनांकडे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 49 ते 53 नुसार…

error: Content is protected !!