नांदेडमहत्वाच्या बातम्या राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्षपदी नांदेडचे विक्रांत खेडकर यांची निवड Kanthak SuryataleNovember 13, 2025 राज्यात बॉक्सिंगला चांगले दिवस येण्याची चिन्हे नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण आणि…
नांदेडमहत्वाच्या बातम्या जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू Kanthak SuryataleNovember 13, 2025 नांदेड – नांदेड जिल्ह्यात 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार…
नांदेडमहत्वाच्या बातम्या यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन Kanthak SuryataleNovember 12, 2025 नांदेड : आंबेडकर चळवतील ज्येष्ठ नेते भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निरंगेकर यांच्या पत्नी उपासिका…
नांदेडशेती रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी;शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत Kanthak SuryataleNovember 12, 2025 नांदेड – नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, करडखेड…
नांदेडमहत्वाच्या बातम्या संगणापूर हॉल्टवर अचानक बस रेड आणि अंबूश तिकीट तपासणी करून विनातिकीट प्रवाशांवर कारवाई Kanthak SuryataleNovember 12, 2025November 12, 2025 नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री एन. सुब्बा राव यांच्या देखरेखीखाली आणि नांदेड विभागाचे…
नांदेडशिक्षण आत्मनिर्भर नारी – अपने हुनर को पहचानिए, आत्मनिर्भर बनें! Kanthak SuryataleNovember 12, 2025 नांदेड (प्रतिनिधी)- माता गुर्जरी सेवाभावी संस्था यांच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक अनोखा उपक्रम “आत्मनिर्भर नारी” —…
नांदेडमहत्वाच्या बातम्या दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी, देखरेख व नूतनीकरणासाठी कार्यप्रणाली विहीत Kanthak SuryataleNovember 12, 2025 संस्थानी वैध नोंदणी प्रमाणपत्रासाठी 28 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत नांदेड- जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई — गोदावरी नदीपात्रातून वाळू उत्खननावर छापा, ₹४८.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त Kanthak SuryataleNovember 11, 2025November 11, 2025 नांदेड (प्रतिनिधी)— नांदेड ग्रामीण पोलिसांनी मौजे असर्जन प्रकल्पाजवळ गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अवैधरित्या वाळू उत्खनन होत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या कॉंगे्रस-वंचितची नगर परिषद निवडणुकीत आघाडी Kanthak SuryataleNovember 11, 2025November 11, 2025 कॉंग्रेस-वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत खा.रविंद्र चव्हाणांची घोषणा नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रस आणि वंचित…
नांदेडमहत्वाच्या बातम्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली स्वारातीम विद्यापीठ अंतर्गत हिवाळी – २०२५ परीक्षा सुरू Kanthak SuryataleNovember 11, 2025 नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत हिवाळी २०२५ पदवी परीक्षा आज, दि. ११ नोव्हेंबर २०२५…