नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेडचे विधिज्ञानाचे दीपस्तंभ हरपले… प्राचार्य बी. एन.चव्हाण यांचे निधन, वकील घडवणारा ‘ऋषी’ काळाच्या पडद्याआड Kanthak SuryataleDecember 24, 2025 नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विधी क्षेत्रावर खोल ठसा उमटवणारे नारायणराव चव्हाण विधी…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक आणि पोलीस अंमलदार १ लाखांची लाच घेताना अडकले Kanthak SuryataleDecember 24, 2025December 24, 2025 गुन्हे तपासाऐवजी ‘रेटकार्ड’ तपासणी! विमानतळ पोलीस ठाण्यात लाचखोरीचा उघडनामा नांदेड (प्रतिनिधी)- विमानतळ पोलीस ठाण्यात कार्यरत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन Kanthak SuryataleDecember 23, 2025 नांदेड – प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी माहे जानेवारी ते जून 2026 या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन Kanthak SuryataleDecember 23, 2025 नांदेड – ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थे पर्यंत पोहोचता यावे व त्यांनी न्यायापासून वंचित राहू नये याकरिता…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या “पोलीस खाते करील तेच होईल!” – जीवन घोगरे पाटील अपहरण-मारहाण प्रकरणात Kanthak SuryataleDecember 23, 2025December 23, 2025 आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचा उल्लेख तरी, आरोपी यादीत अनुपस्थिती – नवीन नांदेड…
नांदेडमहत्वाच्या बातम्या मुलभूत अधिकारांसाठी भारतीय स्रियांचा संघर्ष सुरुच! Kanthak SuryataleDecember 23, 2025 आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. किशोर इंगोले यांचे प्रतिपादन; वर्षभर चाललेल्या संविधान अमृतमहोत्सवी व्याख्यानमालेचा समारोप नांदेड-…
नांदेडमहत्वाच्या बातम्या विश्व हिंदू परिषदेकडून उद्या धरणे आंदोलन; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात संताप Kanthak SuryataleDecember 23, 2025December 23, 2025 नांदेड ता.२२ : बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद,…
नांदेडमहत्वाच्या बातम्या सिडकोतून थेट अपहरण! राज्यस्तरीय नेत्याला भररस्त्यात मारहाण, कायदा कुणाच्या खिशात? Kanthak SuryataleDecember 22, 2025December 23, 2025 नांदेड–राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव जीवन घोगरे पाटील यांना सिडको भागातून काही व्यक्तींनी थेट बळजबरीने…
नांदेडमहत्वाच्या बातम्या बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार – अपर जिल्हाधिकारी Kanthak SuryataleDecember 22, 2025 बालविवाह मुक्त समाजासाठी सर्वांचे योगदान आवश्यक बालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतचा निकाल जाहीर Kanthak SuryataleDecember 21, 2025 भाजपा 3, राष्ट्रवादी 3, शिंदे सेना 2, कॉंगे्रस 2, मजपा आघाडी 2, शिवसेना उबाठा 1…