Category: खेळ

रत्नागिरी येथे रणजी क्रिकेटपटू सुनील जाधव आणि सुनील यादव यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान !

१९ वर्षांखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने गौरव; युवा खेळाडूंसाठी ठरणार प्रेरणादायी नांदेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील (U-19) राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या औचित्याने क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नांदेडचे…

एशियन पॅरा गेम्स् स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांनी रौप्य पदकावर कोरले भारताचे नाव:महाराष्ट्राच्या लेकीने नवरात्रौत्सव काळात दुसऱ्यांदा मारली बाजी

नांदेड (प्रतिनिधी) – जपान मध्ये आज झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करून रौप्य पदकावर भारताचे…

१४ व १७ वर्षांखालील शालेय पदकविजेत्या खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा!ऑलम्पिक असोशियन ची मागणी

उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या क्रीडा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाचा पुनर्विचार…

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत लोहा, दुधडच्या संघांची बाजी;सहा वयोगटांत चुरशीच्या लढती; विजेत्या संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

नांदेड (जिमाका) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा…

१४ व १७ वर्षांखालील खेळाडूंचे ५% क्रीडा आरक्षण कायम ठेवा!;शासन निर्णयाच्या निषेधार्थ जीआरच्या प्रतीची होळी; जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी क्रीडा आरक्षणासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयातील जाचक अटींचा निषेध करत १४ व १७ वर्षांखालील शालेय क्रीडा स्पर्धांतील पात्र…

राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी नांदेडच्या ११ खेळाडूंची निवड

नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दि. ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान तालुका क्रीडा संकुल, मूर्तिजापूर…

अविनाश साबळेची यशकथा – वेग थांबला होता; स्वप्न नाही

मैदानावर इतर धावपटू वेळेसोबत शर्यत करत होते. ते घड्याळाच्या काट्यांवर नजर ठेवून आपली पावले उचलत होते. पण त्याच ट्रॅकच्या बाजूला बसलेल्या अविनाश साबळे यांच्या पायावर विश्रांती होती. त्यांच्या शरीराला उपचाराची…

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत रोकडे भगिनींचे यश;विभागीय स्पर्धेसाठी अपूर्वा व अंकिता रोकडे यांची निवड

नांदेड (प्रतिनिधी) – शालेय क्रीडा जिल्हास्तरीय स्पर्धा २०२६-२७ मध्ये नांदेड क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत अपूर्वा प्रकाश रोकडे आणि अंकिता प्रकाश रोकडे या भगिनींनी यश संपादन करत…

नांदेडच्या खेळाडूंची आणखी किती हेळसांड?२५ एकर जागा असूनही जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्न मंत्रालयातच अडकला!

२०२० पासून प्रस्ताव प्रलंबित*नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनचा पुन्हा आक्रमक पाठपुरावा — सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सकारात्मक आश्वासन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याला सक्षम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांचे व्यासपीठ…

33 जिल्ह्यांना मागे टाकत लातूर ठरला महाराष्ट्राचा बादशहा ! 70व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत  लातूरचा गोल्डन गेम ! 

असद शेख, अकबर पठाण व नईम शेख यांची महाराष्ट्र संघात निवड लातूर (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व अमरावती…

error: Content is protected !!