बुधवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडवणार

*जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू ; सर्वत्र चोख बंदोबस्त* नांदेड :- 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना…

दोन महिलांना 4 लाख 70 हजारांचा ऑनलाईन चुना

नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेलला रेटींग दिल्यानंतर रेटींग देणाऱ्यांना कमिशन मिळेल असे आमिष दाखवून सात जणांनी 24 तासात एका महिलेला 4 लाख 69 हजार 800 रुपयांचा ऑनलाईन चुना लावला आहे. प्रगती धनराज मस्के रा.आष्टविनायकनगर…

निवडणुकचे मतदान संपण्यापुर्वीचे 48 तास रेडीओवरुन निवडणुक विषयक कार्यक्रमांवर बंदी

नांदेड(प्रतिनिधी)-येत्या 48 तासात रेडीओवरून मतदान संपेपर्यंत निवडणुक विषयक बाबींचे प्रसारण करण्यास 16-नांदेड लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी बंदी घातली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी…

आमच्यामध्ये फिरणारे सुपारी कलावंत मी ओळखले आहेत; त्यांची सुपारी मी अशी फोडणार की..-नाना पटोले

नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रेसमध्ये काही जण सुपारी घेवून फिरत आहेत. मी त्यांना ओळखल आहे. मी त्यांची सुपारी अशी फोडणार की… अशा शब्दात कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या…

महानगरपालिकेने नवीन बिल मागणीमध्ये सुरू केली नवीन पध्दतीने लुट

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय व्यवहार सुरू असतांना आणि डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असतांना जनतेची लुट कशी चालली आहे. याचे एक उदाहरण महानगरपालिकेने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 चे…

भारतीय जनता पार्टीचे ओम पोकर्णा यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आपल्या सभेची तयारी करतांना खिचडी खाऊ घालण्याची ऑफर आणून त्याला नाकारल्यानंतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ओमप्रकाश पोकर्णाविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद

नांदेड,(जिमाका)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल रोजीचे मतदान लक्षात घेऊन बुधवार 24 एप्रिल ते शुक्रवार 26 एप्रिलचे मतदान संपेपर्यत दारू विक्री बंद राहील. 48 तास दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने…

24 एप्रिलला उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी

नांदेड,(जिमाका)- 16-लोकसभा नांदेड निवडणुकीतील पात्र 23 उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी 24 एप्रिलला होत आहे. या बैठकीला उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीने उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खर्च…

26 एप्रिलच्या मतदानाची प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

नागरिकांनी यावेळी ‘रेकॉर्ड ब्रेक ‘ मतदान करण्याचे प्रशासनाचे आवाहन शुक्रवारला सुटी, निवारा, प्रथमोपचार, प्राथमिक सुविधा पूर्ण नांदेड,(जिमाका)-लोकशाहीच्या पर्वातील सर्वात मोठी लोकसभा निवडणूक 26 एप्रिल रोजी होत आहे.सकाळी सात वाजता पासून…

आज वसुुंधरा दिनी गोदावरी नदीत सापडले हजारो मृत्यू मासे

नांदेड(प्रतिनिधी)-आज जागतिक वसुंधरा दिन असतांना शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत हजारो मासे मृत आढळून आले आहेत. पाण्याविषयी तज्ञ असणाऱ्याा लोकांनी सांगितले की, शहरातील बरेच नाले गोदावरी नदीत सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाला…

error: Content is protected !!