नित नव्या आभाळात उठणारे सूर्यवादळही तुझेच आहे!; पुरस्कार वितरण समारंभात कविसंमेलन रंगले; ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत पुकारला विद्रोहाचा एल्गार
नांदेड – अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य व मातोश्री भागाबाई विट्ठलराव डोंगरे प्रतिष्ठानचे कवी दीपक…
