महात्मा ज्योतिराव फुले आणि केशवसुत यांच्या आधुनिक कवितांचा चिकित्सक अभ्यास : एक महत्त्वपूर्ण संशोधन

डॉ. राजू सोनसळे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि केशवसुत यांच्या आधुनिक कविता : एक चिकित्सक अभ्यास’ हा विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीसाठी सादर केलेला संशोधन प्रबंध वास्तव न्यूज लाईव्ह परिवाराला वाचनासाठी दिला.…

कोण आहे हा लाफिंग बॉय तुम्हाला माहित आहे काय ? 

अरुण कुमारची थरारक आणि प्रेरणादायी जीवनगाथा मीममध्ये घडाघडा हसणारा लाफिंग बॉय नक्की आहे तरी कोण? हसऱ्या चेहऱ्यामागे दडलाय अश्रू आणि संघर्षाचा हिमनग! तुम्हीही याच्या हसण्याचा मीम पाहिलाय का? जाणून घ्या…

इजराइलमुळेच आमचा पराभव झाला! मिडटर्म निवडणुकीतील धक्कादायक हारनंतर ट्रम्प यांचा नेतान्याहूंवर थेट निशाणा!

सीबीएस 60 मिनिट्सवर ट्रम्प यांचा खळबळजनक खुलासा: अमेरिकन जनता इजराइलच्या धोरणांचा तिरस्कार करतेय! वॉशिंग्टन / जेरुसलेम (खास प्रतिनिधी) – अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर जागतिक राजकारणात…

नांदेडच्या सिडकोत भरधाव हायवा पलटी; घराच्या भिंती कोसळल्या, पानपट्टीचा चुराडा

चालक गंभीर, क्लीनरही जखमी; पहाटे २.२० वाजताची घटना नवीन नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील सिडको वसाहतीत भरधाव वेगाने जाणारा हायवा ट्रक पलटी झाल्याची भीषण घटना मंगळवारी पहाटे २ वाजून २० मिनिटांच्या…

तंत्रज्ञान युद्धातील सर्वात मोठी हेरगिरी: मेगा स्पीडचे सावट, व्हिस्की बार आणि एआय तंत्रज्ञानाची चीनला चोरी

ताइपेच्या बारमध्ये मध्यरात्री रचला गेला कट: Nvidia CEO ६३ वर्षांचे जॅन्सन हुवांग चीनी हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले? ताइपेच्या व्हिस्की बारमधील ती मध्यरात्र आणि जागतिक एआय जगतातील हादरा जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात…

डोंगरीतील भीषण आगीत अब्दुल बनला वन मॅन आर्मी

मुंबई (प्रतिनिधी) – दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मुंबईतील डोंगरी भागात एक भीषण दुर्घटना घडली, जिथे एका इमारतीला आग लागली. ही आग अत्यंत भयानक स्वरूपाची होती. या दुर्घटनेच्या वेळी डोक्यावर टोपी घातलेला…

नेतन्याहू अन् ट्रम्प यांची राजकीय कोंडी: अमेरिकन जनतेने जुमलेबाजी आणि द्वेषाच्या राजकारणाला कसा लावला पूर्णविराम?

ईरान-फिलिस्तीनच्या नावाने राजकारण करणाऱ्या ट्रम्प यांना जनतेचा दणका: आता उरले फक्त तीन आठवडे! अध्यक्ष की पांढरा हत्ती? ३ जानेवारी २०२७ नंतर डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था व्हाईट हाऊसच्या लिपिकासारखी का होणार?…

राजकारण, राष्ट्रवाद आणि सुरक्षा संघर्ष : भारतीय लोकशाहीपुढील नवीन संस्थात्मक आव्हाने

भारतीय राजकारणाचा इतिहास आणि लष्करी सामर्थ्य यांचा संबंध नेहमीच घनिष्ठ राहिला आहे. स्वतंत्र भारताच्या विविध कालखंडांत वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यतः सर्वोच्च राजकीय नेतृत्वाने सैन्याच्या शौर्याचा आणि लष्करी कारवायांचा राजकीय व…

 पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यास नकार दिल्याने पतीचा संताप; ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

भाग्यनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – पत्नीच्या वाढदिवसानिमित्त बाहेर जेवणासाठी जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करून ओढणीने गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची…

३००० AQI, काळे पडलेले फुफ्फुस आणि आपली सामूहिक गप्पता: दिल्लीच्या विषारी हवेचे भयावह सत्य

दिवाळी, डेटा फ्रॉड आणि श्वासांचा व्यापार: दिल्लीत हवेचा गळफास कुणाकडून? दिवाळीच्या रात्री दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अनेक भागांमध्ये ३००० च्या पुढे गेला आणि…

error: Content is protected !!