पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा बसवेश्र्वर जयंती साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज महात्मा बसवेश्र्वर जन्मोत्सवानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेकांनी महात्मा बसवेश्र्वरांना…

गरीबानों मोठ्या रुग्णालयात उपचार होत नाही का? मग हे वाचाच

नांदेड(प्रतिनिधी)-धर्मदाय विभागात रुग्णालयांची नोंदणी करून ती चालवणाऱ्या आणि त्यातून गर्भश्रीमंत होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यासाठी…

काही व्यापाऱ्यांसाठी अक्षय तृतीयेची पहाट आयकर विभागाने काळी ठरवली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील भंडारी कुटूंबियांवर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या शिवाजीनगर भागातील तीन ते पाच प्रतिष्ठाणावर आयकर…

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

· बाल विवाह होणार नाहीत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विभागांना निर्देश · ग्रामीणसाठी ग्रामसेवक तर शहरात…

ठेवीदारांची पावने दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीाला शोधू देणाऱ्यास 1 लांखाचे बक्षीस नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-1 कोटी 63 लाख 93 हजार 454  रुपयांची लोकांची फसवणूक करून अद्याप फरार असलेल्या आरोपीची…

मंडळ अधिकारी दुसऱ्यांना 20 हजारांची लाच स्विकारल्यानंतर गजाआड

हिंगोली(प्रतिनिधी)-सन 2020 मध्ये 30 हजार रुपयांची लाच घेवून हे प्रकरण न्यायालयात अद्याप सुरू असतांना तहसील…

माझ्यावर का प्रेम करत नाहीस असे म्हणून युवतीवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या युवकाला जन्मठेप आणि 55 हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-एका युवतीला मी तुझ्या प्रेम करतो तु माझ्यावर का करत नाहीस असे म्हणून एका युवकाने…

error: Content is protected !!