Author: Kanthak Suryatal

माहूर रेणूका देवी संस्थान तर्फे पूरग्रस्तानसाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीस १ कोटी रुपयांचा धनादेश

नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर येथे भेट देऊन घेतले दर्शन माहूर येथे विविध विकासकामांचा घेतला आढावा नांदेड- नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज माहूर येथे भेट देऊन श्री. रेणूका…

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमास पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• पदवीधर मतदारसंघाच्या याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर नांदेड :- भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा…

रात्री विष्णुपूरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो-राहुल कर्डीले

नांदेड(प्रतिनिधी)- आज सायंकाळी 6 वाजता कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयातून 3 लाख 21 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोबतच जायकवाडी प्रकल्पातून 3 लाख 6 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नांदेडपर्यंत पोहचलेला…

पुरग्रस्तांना शासनाची मदत तुटपुंजी-सुजात आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरातील नुकसानीमध्ये नांदेड जिल्ह्याचा क्रमांक हा प्रथम असून शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. त्यासाठी शासनापर्यंत लोकांचा आवाज पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मोठे दबा तंत्र…

किनवट येथील श्रीकांत कंचरलावार यांच्या खूनासाठी तिन आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी; दहा हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022 मध्ये किनवट येथे घडलेल्या एक खून प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोघांची सुटका करून तिन जणांना दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ.स्वप्नील तावशीकर यांनी सदोष मनुष्यवधासाठी 24 सप्टेंबर रोजी दोषी जाहीर…

आर.आर.(आबा) पाटील यांचे नाव जनतेच्या स्मृतीतून जावे म्हणून योजनेचे नाव बदलले

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन काय करू शकते याचे एक उदाहरण समोर आले आहे. आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे विलिनीकरण मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान यामध्ये केल्याचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाने…

कोठारीत घरफोडले, चैतन्यनगरमध्ये घरफोडले, निवळी शिवारातून बैल चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोठारी ता.किनवट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लांबवला आहे. तसेच शहरातील चैतन्यनगर भागातील एक घरफोडून चोरट्यांनी 58 हजार 400 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. निवळी शेत शिवार…

बहिणीची छेड काढणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीचा खून विधीसंघर्षग्रस्त बालकाने केला

नांदेड(प्रतिनिधी)-शेळगाव नृसिंह ता.देगलूर येथे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने 28 वर्षीय व्यक्तीचा खून त्याच्या बहिणीची छेड काढल्यामुळे केला आहे. अर्जुन परमेश्र्वर माटलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास मौजे…

नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून 2 श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक पोलीस अंमलदार आज सेवा निवृत्त झाले. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना सेवानिवृत्तीनंतरचा कालखंड सुख समाधान,…

दसरा-दिवाळी अन रेल्वेचे वेटिंग तिकीट

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या नांदेड डिव्हिजनमध्ये नेहमीच मराठवाड्यावर अन्याय होत आलेला आहे. नांदेड डिव्हिजनचा कारभार तेलंगणाची राजधानी असलेल्या सिकंदराबाद येथील महाव्यवस्थापकाकडूनच होत असतो. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे विषयक प्रश्न लवकर…

error: Content is protected !!