नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी अवैध दारूसंदर्भाने 179 गुन्हे दाखल; 13 लाख 28 हजार 680 रूपयांची दारू जप्त
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राने विविध प्रकारच्या बेकायदेशीर दारूबाबत चार जिल्ह्यांमध्ये 179 गुन्हे दाखल केले…
