Author: Kanthak Suryatal

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना नोटीस कोण देणार?

हे काम करू शकतात ते फक्त कर्दनकाळ पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप! नांदेड (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हा शाखेने पाच भंगार चोरांना पकडून त्यांची नावे व फोटोसह प्रेसनोट प्रसारमाध्यमांना पाठवली. धक्कादायक म्हणजे,…

हेट स्पीच ‘छोटे’, नागरिकांचा आक्रोश ‘अतिरेकी’!  

नागरिकांच्या आशा निराश करण्यासारखा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरकार काय करते हे आपण पाहतो, तेव्हा त्यांच्या विचारसरणीनुसार त्यांनी तयार केलेल्या नियमांनुसार हे आवश्यक असेल असे म्हणत आपण अनेक वेळा…

रक्तदान शिबीरातून 26/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांना अभिवादन

नांदेड (प्रतिनिधी)- मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहिद झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी सिद्धांत सुरनर मित्र मंडळाच्यावतीने श्रीनगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या…

सकारात्मक सोच, श्रेष्ठ कर्म और जीवन का सच

नांदेड- कभी-कभी इंसान सफलता पाकर यह मान बैठता है कि केवल उसकी मेहनत, उसका दिमाग, उसका आत्मविश्वास ही उसकी जीत का कारण है।* *वह भूल जाता है कि जीवन में…

संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली ;संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन

नांदेड – समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते हिरवी झेंडी…

राज्य नाट्य स्पर्धेतील “स्वप्नपंख” नाटकाने दुर्लक्षित घटकांच्या शैक्षणिक प्रश्नाला केले अधोरेखित

आज ‘तो ती आणि मनोहर’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेची होणार सांगता नांदेड–सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी…

संविधान अमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नांदेड(प्रतिनिधी)-26 नोव्हेंबर रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देवून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिका शाळा पिवळीगिरणी आणि चंद्रमुणी शाळा डॉ.आंबेडकरनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य…

लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीस ठाण्यात दहा हजार रुपये लाच घेवून पुन्हा दहा हजारांची मागणी करून तडजोडीनंतर 5 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणपत नागोराव गिते यांना कंधार न्यायालयाने 2 दिवस…

मौजे किरोडा ता.लोहा येथे दरोडा; उमरी येथे बेनटेक्स ज्वेलरीचे दुकान फोडले; किनवट तहसील कार्यालयातून ट्रक्टर चोरीला गेला

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे किरोडा ता.लोहा येथे एका घरात घुसून वयस्कर महिलेला गंभीर दु:खापत करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 87 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे दरोडेखोरांनी चोरून नेले आहेत. उमरी येथील एका बेन्टेस ज्वेलरी…

चोरीचा आरोप असलेल्या रेल्वे पोलीसाने जामीन रद्द झाल्यानंतर अटकपुर्व जामीन मागतोय

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेमध्ये चोरट्याला चोरी करायला लावून त्याला सहकार्य करणाचा आरोप असणाऱ्या पोलीसाची जामीन प्राथमिक न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता या पोलीसाने जिल्हा न्यायालयाकडे अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्राथमिक…

error: Content is protected !!