Author: Kanthak Suryatal

महानगर पालिका चुनाव में आँखे बंद रखकर वोट मत देना मतदाताओं 

आँख संसार की हर चीज़ देख सकती है, लेकिन अगर आँख के अंदर कुछ चला जाए तो वही आँख उसे नहीं देख पाती। ठीक उसी तरह मनुष्य दूसरों की बुराइयाँ…

हिंद की चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनांसोबत आढावा बैठक

नांदेड :–जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली “हिंद की चादर” कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी तसेच इतर अनुषंगिक बाबींविषयी हॉटेल असोसिएशन, विविध व्यापारी संघटना व स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्या सहभागाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा…

दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांची जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने चार महिला चोरट्यांना पकडून 6 पोलीस ठाण्यातील 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्या महिलांकडून 11.07 तोळे सोन्याचे दागिणे…

घरफोडून 30 हजार रुपये रोख चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-गोवर्धनघाट परिसरातील एक घरफोडून चोरट्यांनी चोऱ्यांनी 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. राजरत्न विश्र्वनाथ पोहरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांच्या बंद…

जगातील प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीने हिंद-दी-चादर कार्यक्रमात सहभागी व्हावे-संत बाबा कुलवंतसिंघजी

नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 रोजी श्री गुरु तेगबहादुरजी यांचा 350 वा शहिदी समागम समारंभ हिंद दी चादर नांदेडमध्ये साजरा होणार आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात नांदेड, महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सर्व…

ममता बॅनर्जींनी अमित शाह यांचा उल्लेख ‘नॉटी’ असा केला 

मुख्यमंत्री फाईल हातात, कॅमेऱ्यासमोर; तपासही ओपन टू ऑल! पश्चिम बंगालमध्ये 2020 चा कोळसा घोटाळा आता कोळसा नसून राजकीय कोळसा बनला आहे. गुन्हा जुना, पण धूर मात्र निवडणुकीच्या आधीच जास्त निघतोय…

अंधारासाठी कर्दनकाळ, सामान्यांसाठी कवचकुंडल शहाजी उमाप 

शब्द आमच्याकडे मर्यादित आहेत, पण भावना अमर्याद आहेत.शब्दांची निवड, त्यांची मांडणी आणि योग्य सादरीकरण हेच आमचे काम. म्हणूनच आज या शुभदिनी आम्ही शब्दांचा आधार घेत आहोत,कारण “शब्द योग्य ठिकाणी पडले,…

डीआरएम प्रदीप कामले  यांचा पूर्णा ते अकोला दरम्यान पाहणी दौरा

नांदेड – विभागीय रेल्वे व्यवस्थापक विभागप्रदीप कामले यांनी आज पूर्णा ते अकोला रेल्वे स्थानकांदरम्यान सविस्तर पाहणी करून सुरक्षितता, प्रवासी सुविधा व कार्यप्रणालीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान पूर्णा, हिंगोली आणि वाशिम…

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश;मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक

नांदेड – बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी…

अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई;वाहनांसह वाळू जप्त; १८ लाख ३८ हजार रुपयांचा दंड

नांदेड – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे काल सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री…

error: Content is protected !!