Author: Kanthak Suryatal

अभिनंदन .. अभिनंदन .. अशोक चव्हाण साहेब 

सत्ता आली, जबाबदारी येणार कधी? नांदेड महानगरपालिका आणि एकपक्षीय राजकारणाचा धोका नांदेडमध्ये सत्ता एकाची, करांचा बोजा साऱ्यांचा हा विजय नेमका कोणाचा? भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता महानगरपालिकेवर आली, हा निर्णय…

तालिबानी मानसिकतेचा आरोप: मुंबई महापालिका विजय म्हणजे विनाशाची नांदी?  

“अखेर येन केण प्रकारेण , कसेही करून मुंबई ताब्यात!” अखेर येन केण प्रकारेण, कसेही करून हा प्रकारच म्हणावा लागेल. भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करत मुंबई महानगरपालिकेवर…

” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम भोकर शहरातील नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी

भोकर : महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाची ही…

नांदेडच्या दोन ज्येष्ठ नागरीकांनी सलग 24 तास सायकल चालवून 525 किलो मिटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला

नागपूर(प्रतिनिधी)-नांदेडच्या दोन ज्येष्ठ नागरीकांनी रश-24 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 225 किलो मिटर सायकल चालविण्याचा विक्रम करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोघांनी दुहेरी गटात ही कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू यात…

महानगरपालिकेत लिपीक सांभाळतो जनसंपर्क विभाग

नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणी कक्षात जाण्यासाठी अनेक पत्रकारांनी अर्ज दिले. पण तेथील जनसंपर्क अधिकाऱ्याने त्यांना दाखवलेल्या वृत्तीमुळे पत्रकारांची निराशा झाली. महानगरपालिका आयुक्त तरी चांगले बोलतील. पण…

महापालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा ; 61 टक्के मतदान

उद्या मतमोजणी,पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घ कालावधीच्या नंतर महानगरपालिका निवडणुकीचा मुहूर्त न्यायालयाच्या आदेशानंतर 15 जानेवारी रोजी काढण्यात आला आणि राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नांदेड महानगरपालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत अनेक…

हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड ! विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम

चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान लातूर – धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहीदी समागम…

  “पोलीस खाते करेल तेच होईल” : जीवन घोगरे पाटील अपहरण प्रकरणात एसआयटी म्हणजे केवळ दिखावा?  

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील राजकारणाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना २२ डिसेंबर २०२५ रोजी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जीवन घोगरे पाटील यांचे निवांतपणे अपहरण करण्यात आले. त्यांना जबरदस्तीने गाडीत…

श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग…

शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक  चंद्रशेखर भडसावळे यांना राष्ट्रपती भवनाचे विशेष निमंत्रण

नवी दिल्ली, 15 : भारत देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या विशेष ‘अॅट होम’ स्वागत समारोहासाठी देशभरातील सुमारे 250 विशेष व्यक्तींना माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने…

error: Content is protected !!