Author: Kanthak Suryatal

एचपीव्ही लसीकरणात बारुळ आरोग्य केंद्राची झेप

कंधार – जागतिक महिला दिन पासून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेत बारूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने उल्लेखनीय कामगिरी करत टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींना…

युद्धाच्या गोंधळलेल्या डोनाल्ड ट्रम्प वर पत्नी मेलानियाचा आरोप काय नवीन वाद आणणार 

मेलानिया ट्रम्प यांचा खळबळजनक पवित्रा: एपस्टीन प्रकरणावरून थेट हल्ला आणि न्यायाची मागणी! व्हाईट हाऊसच्या कॉरिडॉरमधून उमटलेला एक आवाज सध्या संपूर्ण अमेरिकन राजकारणात वादळ निर्माण करत आहे. हा आवाज आहे मेलानिया…

रोहित पवार यांची पोस्ट कोणता बडा महाराष्ट्राचा नेता सिंहला भेटला 

अजित पवार विमान दुर्घटना रहस्य: गंभीर आरोप आणि राजकीय खळबळ अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघाताच्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या अपघाताभोवती असलेले संशयाचे जाळे…

स. नवरतन सिंघ गाडीवाले यांचे निधन

नांदेड – संचखड बोर्डातील कर्मचारी स. नवरतन सिंघ जी बेअंत सिंघ गाडीवाले (वय ५२) यांचे आज पहाटे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. ते काही दिवसांपासून हृदयविकाराने त्रस्त होते व त्यांची प्रकृती…

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी 

नांदेड:-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आज ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्या वतीने स्व. वसंतराव…

निवडणूक जिंकणे महत्त्वाचे की लोकशाही टिकवणे? आंबेडकरांचा हा संदेश आज पुन्हा नव्याने स्मरणात ठेवण्याची गरज आहे

भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार. हा अधिकार केवळ निवडणुकीतील प्रक्रिया नसून तो नागरिकाच्या अस्तित्वाशी, सन्मानाशी आणि संविधानिक समानतेशी जोडलेला आहे. मात्र अलीकडील घडामोडींमध्ये पश्चिम…

नांदेड,हिंगोली,पुर्णा,वसमत येथे भूकंपाचे धक्के 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात आज सकाळी सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जमिनीला हलकासा कंप जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण…

भाग्यनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गजाजन किडे मुख्यालयात जमा 

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या काही पोलिसांविरुद्ध प्राप्त झालेल्या अर्जांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलिसांना पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमागील नेमकी कारणे अधिकृतरीत्या स्पष्ट…

इराणने आता शेवटचा इशारा दिला आहे;आमच्या अटी मान्य केल्या नाही तर आम्ही असे करू की जगाच्या धमन्या आपोआप थांबतील 

इस्लामाबाद येथे सुरू असलेल्या ईरान आणि अमेरिका यांच्यातील उच्चस्तरीय चर्चेचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. ही चर्चा केवळ दोन देशांमधील राजनैतिक संवाद नसून जागतिक ऊर्जा सुरक्षा, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, समुद्री व्यापार…

सोनू कल्याणकर खून प्रकरणात गोलू मंगनाळेच्या आई सह पाच जणांना पोलीस कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी) – श्रीनगर परिसरात 6 एप्रिल रोजी घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून तुरुंगात असलेल्या आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने नव्याने अटक करण्यात आलेल्या…

error: Content is protected !!