सुरक्षा साधनांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांची द्वारसभा

नांदेड- महावितरण मधील लाईन्स स्टाफ कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यात यावी या मागणीसाठी 6 सप्टेंबर रोजी …

8 वर्षीय बालिकेवर जघन्य अत्याचार; आरोपी पोलीसांच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 8 वर्षीय भिल्लआदिवासी जमातीच्या बालिकेवर एका 20 वर्षीय युवकाने…

न्यायालयाच्या आदेशाने फसवणूकीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयाने आदेश दिल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी 3 जणांविरुध्द 10 लाख 25 हजार 925 रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा…

कंपनीच्या बॅंक खात्यातून 24 लाख 62 हजार रुपयांचा अपहार

नांदेड(प्रतिनिधी)-बॅंक खात्यात घोळ करून कंपनीचे कॅशिअर, मॅनेजर आणि त्यांच्या एका मित्राने 24 लाख 62 हजार…

भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र महिलेने बळजबरीने चोरून…

सांडू पत्रकारानंतर आता बोगस पत्रकाराची वृतपत्राने केली हाकालपट्टी

पत्रकारीतेला लागल ग्रहण औरंगाबाद-नादेड येथील वृतपत्रातील बोगस हत्पे खाऊ पत्रकाराचा काल राजीनामा धेवुन हाकालपट्टी करुन…

विष्णुपूरी प्रकल्पाच्या प्रतिबंधीत क्षेत्रात काही निवडकांना प्रवेश आणि इतरांना बंदी

नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आजच्या परिस्थितीतील अनेक युवकांनी…

राज्यभरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना दरमहा 3 हजार रुपये भ्रमणध्वनी भत्ता देण्याची मागणी

पुणे(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळे ऍप वापरून आपल्या कर्तव्यात नेहमी दक्ष राहणे आजच्या तंत्रज्ञान…

आंबाडी ता.किनवट भागातील पिंपळढव शिवारातील जंगलात सापडले जाळलेले अनोळखी प्रेत

नांदेड(प्रतिनिधी)- गणेश चतुर्थीचा सुर्योदय होताच किनवट तालुक्यातील आंबाडी, पिंपळढव या जंगलात एका अनोळखी बालकाचे किंवा…

भोकर शहरात चार गाई आणि चार कारवडी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात एका चार चाकी वाहनामध्ये बळजबरीने कोंबून कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या चार गाई आणि चार…

error: Content is protected !!