नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
तिन वर्षापुर्वी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारे तुरूंगात
नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी सन 2023 मध्ये एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या दोन जणांना अटक…
भुखंडांचे श्रीखंड दाखवून 70 लाखांची गंडवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-कमी वेळात जास्त पैसे मिळविण्याचा नाद हा आजच्या युगातील सर्वात मोठा घातक विषय आहे. यातच…
तिन चोरट्यांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने 6 लाख 40 हजार रुपयांच्या 14 दुचाकी जप्त केल्या
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पडीत जागेत बसलेल्या तीन चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्याकडून…
