नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. पत्रकार संघरत्न पवार यांचे ते वडील होते.
More Related Articles
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा दौरा
नांदेड -राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत…
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने रचला इतिहास !
सेंट्रल झोन युवक महोत्सवात ११ पारितोषिकांसह सर्वसाधारण तृतीय विजेतेपद नाट्य विभागात – जनरल चॅम्पियनशिप…
गुरुद्वारा गेट नंबर 1 चौक ते भगतसिंग चौक वाहतुकीसाठी प्रतिबंध
नांदेड –नांदेड शहरात गुरूद्वारा गेट नंबर 1 ते भगतसिंग चौक हा मार्ग वाहतुकीसाठी 9 नोव्हेंबर…
