नांदेड :- जिल्हा कारागृहाच्या समोरील मोकळ्या परिसरात वृक्षरोपणाकरिता इंदिरा आयव्हीएफ क्लिनीक नांदेड कडून विविध फळांची (आंबा, चिकू, नारळ, चिंच, पेरु, लिंबु इत्यादी) 40 रोपे प्राप्त झाली. ही रोपे जिल्हा कारागृहाचे कारागृह अधिक्षक एस. एम. सोनवणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. मुलानी व इंदिरा आयव्हीएफ क्लिनीकच्या श्रीमती डॉ. शितल पवार (मनुरकर) यांच्या हस्ते वृक्षारोपन नुकतेच करण्यात आले. यावेळी सदर संस्थेचे श्री. पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
More Related Articles
पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्साहात मतदान ;२१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया
नांदेड : -लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने यावेळी 85 वयोमर्यादा पेक्षा अधिक वय असणारे मतदार व…
नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी सुट्टी
नांदेड – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी संबंधित स्थानिक…
महाराष्ट्र सरकारच्या महायुतीत सर्व काही आनंदात नाही
शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे विरुध्द देवेंद्र फडणवीस या रंगलेल्या…
