नांदेड, (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे दि. 17 मे रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातु, पणतु असा परिवार आहे. ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांच्या पार्थिव देहावर दि. 18 मे रोजी शंभरगाव येथे दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Related Articles
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा दौरा
नांदेड -राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत…
विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस)…
अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2025 पर्यत मुदतवाढ नांदेड :- अनुसूचित जाती , नवबौध्द प्रवर्गातील…
