नांदेड (प्रतिनिधी)-बालाजी धारोजी पंडित वय 70 वर्ष राहणार गंगाचाळ हल्ली मुक्काम शुभम अपार्टमेंटपीव्हीआर मॉल च्या मागे यांचे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:30 वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एक वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम येथे संपन्न झाला. यावेळी नातेवाईक ,मित्रमंडळी ,व्यापारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी , सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते शैलेश ट्रेडिंग कंपनी ,संतकिरपा मार्केट जी .जी .रोड नांदेड चे मालक शैलेश पंडित यांचे वडील होत.
More Related Articles
मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजना
नांदेड : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा…
सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक आणि त्यांच्या पत्नीविरुध्द 28 लाख 75 हजार रुपये अपसंपदेचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक यांनी 21 वर्षामध्ये आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 16.65 टक्के…
1 कोटी 85 लाख 37 हजार 754 रुपयंाची फसवणूक करणारे एक महिला व एक पुरूष गुन्हेगार नांदेड पोलीसांनी पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-व्हाईट कॉलर क्रिमिनल या पध्दतीने जनतेला महाराष्ट्र अन्नदाता सेवा केंद्र अशा नावाची भुल देवून जनतेला…
