नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या ‘जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाला आहे. देशभरातील एकूण 30 व्यक्तींना यावर्षी जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये 6 ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ (मरणोत्तर), 6 ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ आणि 18 व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहेत.
More Related Articles
भारताच्या सर्वोच न्यायालयाचे विचार पहा वाचकांनो
न्यायव्यवस्थेतील कॉकरोच वाद आणि पॅरोलचा विरोधाभास भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात काही प्रकरणे केवळ त्यांच्या कायदेशीर बाजूमुळेच…
मंत्री हरदीपसिंघ पुरी यांचा शब्द शोध ;वुमन अंडर एज (women under age)
जगभरात तथाकथित जेफ्री अप्सटिन फाइल्स प्रकरणावर प्रचंड खळबळ उडाली आहे. अनेक देशांत राजकीय नेते आणि उच्चपदस्थ…
बंगालमधील भयंकर कोहराम: बरईपूरची घटना आणि राजकीय पेचप्रसंग
बंगालमधील अशांतता पश्चिम बंगाल सध्या एका अत्यंत गंभीर आणि विदारक परिस्थितीतून जात आहे. बरईपूर येथे…
