मुंबई – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.या परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार १३ जानेवारी २०२६ रोजी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावी. तसेच सर्व परीक्षार्थी आणि पालक यांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
More Related Articles
समाज कल्याण विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
नांदेड : -लातूर विभागातील अनु.जातीच्या मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या…
भावपूर्ण श्रद्धांजली –श्री शारदा प्रसाद यादव सर को
मेरे जीवन के आरंभिक दौर में जब मैं अपने भविष्य और करियर को लेकर…
नांदेड येथील तीन शाळांमधील गैरकृत्य तपासणीसाठी समितीची स्थापना
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या निवास व शिक्षणासाठी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा शासन नियमाप्रमाणे चालत नसल्यामुळे…
