नांदेड – प्रकाश डांगे वय 65 वर्ष यांचे आज सकाळी 8 वाजता निधन झाले आहे. विणकर कॉलनी चौफळा येथील प्रकाश डांगे 65 वर्ष यांचे आज सकाळी 8 वाजता निधन झाले आहे. अंत्यविधी त्यांचे राहते घर विणकर कॉलनी चौफाळा येथून मार्कंडेय स्मशानभूमी, चौफाळा, नांदेड येथे दुपारी 3 वाजता करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, नातवंडे आहेत.
More Related Articles
आजपासून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप
नांदेड(प्रतिनिधी)-आज गुरूवार, आषाढ शुध्द पंचमीच्या शुभमुहूर्तावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कारभार…
अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्याला 20 वर्ष सक्तमजुरी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात घडलेल्या 12 वर्ष वयाच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात 65 वर्षीय व्यक्तीला प्रमुख…
हक्काच्या पैशांसाठी झगडताना कर्मचाऱ्याचा अंत ; नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये स्व. सुनील कुलकर्णी यांची वेदनादायक कहाणी
नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील एम जी एम कॉलेज नांदेड येथे अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवक म्हणून…
