नांदेड – शहरातील जय भीमनगर शेजारी असलेली राधाकृष्णनगरी येथील ज्येष्ठ उपासक व प्रसिद्ध चित्रकार व हर्षल फोटो स्टुडिओचे संचालक सोमीनाथ जिवनाजी चौरंगे वय 62 यांचे दिर्घ आजाराने दिनांक 24 डिसेंबर 2025 बुधवारी सायंकाळी 05 वाजता दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक 25 डिसेंबर 2025 गुरुवारी दुपारी 02 वाजता निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, भावजई, बहिण, मेहुणे, असा परिवार आहे.वास्तव न्यूज लाईव्हच्या वतीने सुद्धा त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
More Related Articles
वेडसर आई,रडकी लेकरं आणि माणुसकी जपणारे वजिराबाद पोलीस
लोक म्हणतात, “पोलीस खातं जे करेल, तेच होईल.” हे वाक्य कधीकधी नकारात्मक अर्थाने घेतले जाते.…
डाकघर अधिक्षक कार्यालयात 25 एप्रिल रोजी विमा सल्लागार पदाच्या मुलाखती
नांदेड – डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजने…
बिना दर्जा, क्षमता नसलेल्या मटेरियलने मनपाने नांदेड शहरातील काही खड्डे बुजवून दाखवले आपले काम
नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत कर्तव्यदक्ष महानगरपालिका प्रशासनाने बोटावर थुका लावून त्याची दिशा बदलण्याचा प्रकार करत शहरातील काही खड्ड्यांमध्ये…
