सौ.मंदाकिनी गोलेगावकर यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अशोकनगर सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या व माजी  सचिव  सौ.मंदाकिनी गोविंदराव गोलेगावकर यांचे दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा.  वृध्इापकाळाने निधन झाले. निवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी गोविंदराव गोलेगांवकर यांच्या त्या पत्नी, हनुमान मंदिर ट्रस्ट अशोकनगरचे  अध्यक्ष  संजय गोलेगावकर,भारतीय जीवन बीमा निगमचे निवृत्त अधिकारी नितीन  गोलेगावकर व महेश गोलेगावकर यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात ३ मुले, मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!