नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानक उड्डाणपुलाखाली असलेले घरफोडून चोरट्यांनी 56 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
स्वप्नजा जितेंद्र गोरे या महिला 19 ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशकडे गेल्या होत्या. 21 ऑक्टोबर रोजी परत आल्या तेंव्हा त्यांचे घरफोडले होते. त्यातील रोख रक्कम 15 हजार आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 56 हजारांचा ऐवज चोरट्यांनी नेला होता. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 391/2025 दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार बंडेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी
