नांदेड :–शहरातील शिवविजय कॉलनी येथील रहिवासी ह.भ.प. दिगंबर धोंडोपंत जोशी बारुळकर महाराज (वय ९३) यांचे दि.१३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. १४ रोजी गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत दुपारी १२:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली होती. प्रवचन, कीर्तन गावागावात मंदिरांची स्थापना अशा अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे परिवार आहे. नाट्य कलावंत गोविंद जोशी यांचे ते वडिल होत.
More Related Articles
पोलीस आणि महसुल प्रशासनाची येळी रेती घाटावर संयुक्त कार्यवाही; 2 कोटी 48 लाखांचे साहित्य जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील येळी रेती घाटावर उस्माननगर पोलीस आणि महसुल प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाही रविवारी रात्री उशीरा…
सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडेची तक्रार हिअर से-न्यायालय
अटकेत असलेल्या एका आरोपीला सशर्त जामीन मंजुर नांदेड(प्रतिनिधी)-सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ए.पी.आय.संतोष शेकडे यांनी दिलेल्या तक्रारीतील…
पोलीस अधिक्षक कार्यालयात राजर्षी शाहु महाराज जन्मोत्सव साजरा
अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या शपथेचे सामुहिक वाचन नांदेड,(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात राजश्री शाहु महाराज यांचा…
