नांदेड – शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त असलेल्या व संभाव्य रिक्त होणाऱ्या जागेवर सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी अतिरिक्त प्रदेश फेरी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्याांनी आपली मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.
More Related Articles
नांदेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: घरफोडीतील तीन आरोपी जेरबंद, ४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एका धाडसी कारवाईत घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत…
स्ट्रॉंग रूमच्या पाहणीला चार उमेदवारांची उपस्थिती
*सीसीटीव्ही फुटेज व सुरक्षा व्यवस्थेबद्दलची दिली माहिती* नांदेड : १६ – नांदेड लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील…
नांदेड जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष होण्यासाठी बीड वारी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीचे कवित्व आता आणखी जोरात आले आहे. अध्यक्ष पदावर बसण्याची…
