नांदेड :- गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 4.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 856 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विरोधी पक्षनेता खा. राहूल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचे निषेध आंदोलन सणासुदीच्या तोंडावर महिलांचा सोने खरेदीकडे कल