नांदेड–शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी दूधाबाई तुळशीराम कांबळे यांचे आज दि. 21 जुलै 2025 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंतीम यात्रा आज सायंकाळी 4 वाजता त्यांचे राहते घर डॉ आंबेडकर नगर येथुन निघणार असून त्यांच्यावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू, असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व मनीष कांबळे यांच्या त्या आजी आहेत.
More Related Articles
सैनिक हो तुमच्यासाठीचा ५८ वा प्रयोग २६ नोव्हेंबरला कुसूम सभागृहात सादर होणार, राज्यभरातील कलावंतांची हजेरी
नांदेड -मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली तसेच देशभक्तीपर भावना जागृत करण्यासाठी दि.२६ नोव्हेबर…
मयत माणसाचे 18 लाखांचे बिल काढून देण्यासाठी साडे सात लाखांची फसवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-सेवाकाळातील निलंबन आणि रजा रोखीकरण याचे 18 लाख रुपये बिल काढून देण्यासाठी 7 लाख 50…
माळेगाव यात्रासाठी आरोग्य विभागाची तयारी पुर्ण- डॉ संगिता देशमुख
नांदेड (प्रतिनिधी) –मल्हारी म्हाळसाकात खंडोबा यात्रा माळेगाव ता. लोहा येथील दिनांक १८ डिसेंबर २०२५ ते…
