नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 68 पोलीस अंमलदार आता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. तसेच 92 पोलीस शिपाई/ पोलीस नाईक पोलीस हवालदार झाले आहेत. एकूण 160 जणांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील पदोन्नती प्राप्त पोलीसांचे वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने हार्दिक अभिनंदन.
वाचकांच्यासोयीसाठी 160 जणांच्या पदोन्नतीची पीडीएफ संचिका जोडली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात 160 पोलीसांना पदोन्नती
