नांदेड : तरोडा भागातील रहिवासी तथा औंढा नागनाथ महाविद्यालयाचे प्रा. दत्ता कुंचलवाड यांच्या मातोश्री अनुसयाबाई माधवराव कुंचलवाड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे . दिवंगत अनुसयाबाई कुंचलवाड यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 16 जून रोजी दुपारी सव्वा एक वाजता त्यांच्या मूळ गावी डोंगरगाव तालुका मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Related Articles
वाहेगुरू.. वाहेगुरू.. वाहेगुरू.. वाहेगुरू.. च्या घोषाने दुमदुमले नांदेड शहर
नांदेड – दशम पातशाह श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांचा ३५९ वा प्रकाश पर्व (जन्मोत्सव) काल नांदेड शहरात मोठ्या…
ॲड. गणेश जांबकर यांच्यावतीने संध्याछाया वृद्धाश्रमात फळ,साडी व दस्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न
नांदेड– जिल्हा व सत्र न्यायालय येथील प्रसिद्ध ॲड. गणेश प्रभाकरराव जांबकर यांच्या वकिली व्यवसायाला 20…
सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण राठोड तीन दिवस पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-9 हजारांची लाच घेणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकाला आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी तीन…
