सुंदरबाई जळबाजी सोनसळे यांचे निधन

नांदेड-येथील नागसेननगर येथील रहिवासी सुंदरबाई जळबाजी सोनसळे वय (69) यांचे आज दि. 4 जून रोजी रात्री दहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. 5 जून 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातू, पणतू, असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी व राहुल सोनसळे यांच्या त्या मातोश्री तर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या सासू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!