नांदेड(प्रतिनिधीस)-मौजे डौर ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 50 हजार रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे.
दिगंबर बाबाराव तोषटवाड यांनी दिलेल्या तक्र्रारीनुसार दि.22 मे ते 24 मे दरम्यान त्यांचे घर बंद होते. या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतून लोखंडी कपाटातील दहा हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 263/2025 प्रमाणे नोंदवली आहे. पोलीस उपनिरिक्षक सुरेश जाधव अधिक तपास करीत आहेत.
डौर येथे घरफोडून 2 लाख 50 हजारांचा ऐवज चोरला
