नांदेड – सन 2019-20 20 मधील मौ. मेळगाव व धनज येथील एकूण 3707.19 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठयाचा लिलाव करण्यात येणार आहे. रेती साठ्याचा लिलाव 600 रुपये दराने उपविभागीय अधिकारी, बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, नायगांव (खै)येथे बुधवार 12 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता ठेवला आहे. लिलावात भाग घेऊ ईच्छिणाऱ्या व्यक्तीनी यात सहभागी व्हावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, नायगांव (खै) च्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नायगाव (खै) यांनी केले आहे.
More Related Articles
उद्या होणाऱ्या नवीन कायद्याच्या बैठकांमध्ये जनतेने सुध्दा मोठ्या संख्येत सहभागी व्हावे-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
नांदेड,(प्रतिनिधी)-उद्या दि.1 जुलै पासून भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम-2023…
देवा पावसाला थांबव रे…
नांदेड(प्रतिनिधी)-परतीच्या पावसाने पुन्हा नागरीकांना भरपूर झोडपून काढण्याचे काम सुरूच ठेवले आहे. सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होत…
नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
*2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी* नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व…
