नांदेड : -गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुरसाहेब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी नुक्तीच जत्थेदार पदावर पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. याप्रसंगी नांदेड मध्ये भव्य स्वरुपात सेवपूर्तिचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. याचे स्मरण म्हणून संतबाबा कुलवंतसिंघजी यांचे शालेय मित्रपरिवारातर्फे मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी श्री गुरु ग्रंथसाहेबजी भवन येथे भव्य असे सत्कार करण्यात आले. यावेळी स. जसपालसिंघ तबेलेवाले, स. रचपलसिंघ शाहू, स. जसवंतसिंघ शाहू, स. अमरजीतसिंघ पटवारी, स. किरपालसिंघ हजुरिया, स. दीपकसिंघ गल्लीवाले, स. दर्शनसिंघ तबेलेवाले, स. दीपसिंघ बंड, स. कश्मीरसिंघ हंडी, स. रघुबीरसिंघ शाहू, स. जसपालसिंघ बसरीवाले, स. रघुबीरसिंघ बाऊडीवाले, स. गुरबचनसिंघ बंड, स. बिरेंदरसिंघ बुंगाई, स. गोबिंदसिंघ सिद्धू, स. जसपालसिंघ लांगरी, स. राजेंद्रसिंघ बासरीवाले, स. दुर्लभसिंघ बुंगाई, श्री श्रवणकुमार वाधवानी, स. जितेंदरसिंघ संत, स. लक्षमनसिंघ भोसीवाले, स. अमरजीतसिंघ सिद्धू, स. रविंदरसिंघ लांगरी, कुलदीपकौर लिखारी, हरमिंदरकौर गल्लीवाले, सुदाम नंदिनी, स. सुखवंतकौर धारीवाल, करतारकौर संधू, पलविंदरकौर लिखारी, प्रकाशकौर फौजी, रविंदरकौर, गोबिंदाकौर रागी, दलजीतकौर तोपची, पवनजीतकौर, प्रकाशकौर आदींची उपस्थिती होती. संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी सर्वांचे आभार मानले.
More Related Articles
नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चैनस्नॅचिंग; दोन घटनांमध्ये ३ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास
नांदेड/हदगाव (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि नांदेड शहर परिसरात घरफोडी व चैनस्नॅचिंगच्या दोन स्वतंत्र घटना…
अर्धापूर पोलीसांनी 22 गोवंश भरलेला ट्रक पकडला; तीन बैल मरण पावले होते
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आज भल्या पहाटे अर्धापूर पोलीसांनी पाठलाग करून पकडलेल्या ट्रकमध्ये…
इटग्याळ येथे 4 लाख 27 हजारांची चोरी, माहूरमध्ये घरफोडले, हरडफ येथे लग्नात दागिणे चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे इटग्याळ (प.दे.) ता.मुखेड येथे घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून…
