नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील फरांदेनगरमधील ज्येष्ठ नागरिक सौ.शैलजा प्रभाकरराव कुलकर्णी बुद्रुककर (७२) यांचे शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.. त्यांच्या पश्चात पती, प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. प्रभाकरराव कुलकर्णी, मुलगा आदित्य, मुली सौ.भक्ती चौधरी,सौ. नेहा राजे,जावई प्रसन्न चौधरी,विनायक राजे,नातवंडे, २ बहिणी,भाऊ असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या 25 वर्ष सेवेसाठी धन्यवाद(शुकराना) समारंभ
नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड श्री हजुर साहिब येथे मुख्य जत्थेदार पदावर काम करणारे संत बाबा कुलवंतसिंघजी यांना आपल्या…
श्रीराम मंदिराचे महंत श्री राम शरणदासजी यांचे वैकुंठवास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील जुना मोंढा भागात असलेल्या श्री राम मंदिर येथील महंत श्री.श्री.108 महंत श्रीराम शरणदासजी…
लेंडी धरणाच्या गळभरणी कामाला अखेर सुरुवात
प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद ; विरोध न होता कामास प्रारंभ 26 हजार हेक्टर येणार पाण्याखाली ;…
